Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
लहान मà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मेंदूची वाढ - माहिती असावे असे काही.
बाळ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ असलà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न ते 5 वरà¥à¤·à¥‡ वयाचे होईपरà¥à¤¯à¤‚त चा काळ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मेंदूचà¥à¤¯à¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ फार महतà¥à¤µà¤¾à¤šà¤¾ असतो . जिथून कà¥à¤ ून मिळेल, तिथून माहिती मिळवून , वाचून मी माà¤à¥à¤¯à¤¾ गरोदरपणात या नोटà¥à¤¸ काढलà¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾ . जसजशी नवीन माहिती मिळेल, तशी ती update करत राहिले. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² कà¥à¤²à¤¿à¤·à¥à¤Ÿà¤¤à¤¾ टाळून सोपà¥à¤¯à¤¾ शबà¥à¤¦à¤¾à¤‚त महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥€ माहिती थोडकà¥à¤¯à¤¾à¤¤ देणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ मी या लेखात पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला आहे.
à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ दिवस गेलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर पहिलà¥à¤¯à¤¾ 2 आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤à¤š गरà¥à¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मेंदूची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ चालू होते. पहिलà¥à¤¯à¤¾ 8 आठवडà¥à¤¯à¤¾à¤‚त जवळपास मेंदूचे सारे आकार असà¥à¤¤à¤¿à¤¤à¥à¤µà¤¾à¤¤ येतात मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ रचनातà¥à¤®à¤• वैशिषà¥à¤Ÿà¥à¤¯à¥‡ दिसू लागतात .हेच आकार नंतरचà¥à¤¯à¤¾ काळात वाढू लागतात. आणि गरोदरपणाचà¥à¤¯à¤¾ काळात पूरà¥à¤£ विकसित होतात.
या काळातली मेंदूचà¥à¤¯à¤¾ वाढीसंबंधी सरà¥à¤µà¤¾à¤¤ महतà¥à¤µà¤¾à¤šà¥€ घटना असते, मजà¥à¤œà¤¾à¤¤à¤‚तू नलिकेची (नà¥à¤¯à¥‚रल टà¥à¤¯à¥‚ब) ची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ ! गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर जवळपास 2 आठवडयांनी पेशी गà¥à¤£à¤¾à¤•ार पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ वेगाने वाढतात आणि मजà¥à¤œà¤¾à¤¤à¤‚तू पà¥à¤²à¥‡à¤Ÿ ( neural plate )तयार होते. हे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ गरà¥à¤à¤¾à¤¤à¥€à¤² à¤à¤•ा विशिषà¥à¤Ÿ (specialized) पेशींचा थर असतो, जो हळूहळू सà¥à¤µà¤¤à¤ƒ à¤à¥‹à¤µà¤¤à¥€à¤š गà¥à¤‚डाळला जाऊ लागतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आपोआप à¤à¤• नळीसारखा आकार तयार होतो. ही नळी हळूहळू तिचà¥à¤¯à¤¾ कडांकडून बंद होऊ लागते. ही कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¨à¤‚तर 4 आठवडà¥à¤¯à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त पूरà¥à¤£ होते. हीच मजà¥à¤œà¤¾à¤¤à¤‚तू नलिका (नà¥à¤¯à¥‚रल टà¥à¤¯à¥‚ब )आकार बदलत राहते, आणि तà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न अखेरीस मेंदूचे forebrain, midbrain, hindbrain हे à¤à¤¾à¤— आणि पाठीचा कणा /मजà¥à¤œà¤¾à¤°à¤œà¥à¤œà¥‚ (spinal cord )तयार होतो.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡ नंतर 7 आठवडयांनी पहिली चेतापेशी आणि मग तà¥à¤¯à¤¾ पेशींचा जोड (synapse )मजà¥à¤œà¤¾à¤°à¤œà¥à¤œà¥‚ मधà¥à¤¯à¥‡ तयार वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होते. या सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ connection मà¥à¤³à¥‡à¤š गरà¥à¤à¤¾à¤šà¥€ पहिली हालचाल चालू होते .जरी आईला ही हालचाल जाणवली नाही, तरी सोनोगà¥à¤°à¤¾à¤«à¥€ आणि MRI मधून ही आपण पाहू शकतो . या हालचालींमà¥à¤³à¥‡à¤š पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ मेंदूला चालना मिळते - याला संवादी इनपà¥à¤Ÿà¥à¤¸ मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. (sensory inputs ), जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वाढीला मदत होते. यानंतरचà¥à¤¯à¤¾ काही आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤ अजून समनà¥à¤µà¤¿à¤¤ (coordinated ) हालचाली होऊ लागतात.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ तिमाहीत gyri(उà¤à¤¾à¤° à¤à¤¾à¤— )आणि sulci (खोलगट à¤à¤¾à¤— -खाचा )मेंदूचà¥à¤¯à¤¾ पृषà¥à¤ à¤à¤¾à¤—ावर दिसू लागतात. या तिमाहीचà¥à¤¯à¤¾ शेवटी ही पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ जवळजवळ पूरà¥à¤£ होते. मेंदूचा cerebral cortex नावाचा à¤à¤¾à¤— जाडी आणि गà¥à¤‚तागà¥à¤‚त ( complexity) मधà¥à¤¯à¥‡ वाढू लागतो आणि या à¤à¤¾à¤—ातील synapses ची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ चालू होते.
चेतापेशींपासून जी projections निघतात, तà¥à¤¯à¤¾à¤‚ना axons मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. तेच इलेकà¥à¤Ÿà¥à¤°à¤¿à¤• पà¥à¤°à¥‡à¤°à¤£à¤¾à¤‚चे (impulses)आचरण करतात. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤•ा चरबीयà¥à¤•à¥à¤¤ घटकाचे आवरण असते, तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ myelin sheath मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. ते आता काही काही ठिकाणी दिसू लागते. ही myelin sheath तयार होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरà¥à¤à¤¾à¤¤ चालू à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ मूल वयात येईपरà¥à¤¯à¤‚त चालू राहते . मिळालेलà¥à¤¯à¤¾ माहितीचà¥à¤¯à¤¾ जलद पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¥‡à¤¸à¤¾à¤ ी (processing ) ही myelination ची कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ आवशà¥à¤¯à¤• असते.
तिसऱà¥à¤¯à¤¾ तिमाहीचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥‡ आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤ cerebral cortex बरीच कामे करू लागतो, जी यापूरà¥à¤µà¥€ मेंदूचा stem हा à¤à¤¾à¤— करत होता. गरà¥à¤à¤¾à¤šà¤¾ शà¥à¤µà¤¾à¤¸à¥‹à¤šà¥à¤›à¥à¤µà¤¾à¤¸ आणि बाहà¥à¤¯ उतà¥à¤¤à¥‡à¤œà¤¨à¤¾à¤‚ना (stimuli ना) नियमित पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦ देणे चालू होते. या काळात गरà¥à¤à¤¾à¤²à¤¾ करता येणाऱà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ शिकणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी cerebral cortex हा à¤à¤¾à¤— मदत करतो.
तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मातेने आहाराची वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ काळजी घेणे, विषारी पदारà¥à¤¥, वà¥à¤¯à¤¸à¤¨à¥‡, इनà¥à¤«à¥‡à¤•शन पासून सà¥à¤µà¤¤à¤ƒ चा बचाव करणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
à¤à¤•णे ही कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ चालू असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आजूबाजूचे लोक, परिसर यांतील आवाज गरà¥à¤à¤¾à¤²à¤¾ समजत असतात.
बाळे 3 वरà¥à¤·à¤¾à¤‚ची होईपरà¥à¤¯à¤‚त पà¥à¤°à¥Œà¤¢ मेंदूचà¥à¤¯à¤¾ 80% आणि ती 5 वरà¥à¤·à¤¾à¤‚ची होईपरà¥à¤¯à¤‚त पà¥à¤°à¥Œà¤¢ मेंदूचà¥à¤¯à¤¾ 90% à¤à¤¾à¤— तयार होतो.
नवजात बाळाचा मेंदू पà¥à¤°à¥Œà¤¢ माणसाचà¥à¤¯à¤¾ मेंदूचà¥à¤¯à¤¾ पाव à¤à¤¾à¤— à¤à¤µà¤¢à¥à¤¯à¤¾ आकाराचा असतो. पहिलà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¥€à¤š तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आकार जवळजवळ दà¥à¤ªà¥à¤ªà¤Ÿ होतो. आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वाढ चालूच राहते.हे सरà¥à¤µ नीट समजून घेऊया.
मेंदूचा cerebellum हा à¤à¤¾à¤— जनà¥à¤®à¤¤à¤ƒ जेवढा होता, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आकाराने तिपà¥à¤ªà¤Ÿ होतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡à¤š या काळात आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ दिसणाऱà¥à¤¯à¤¾ motor activities बाळ करू शकते . जनà¥à¤®à¤¤à¤ƒ बाळाला सगळे दिसत असते, पण तà¥à¤¯à¤¾à¤‚चा मेंदू ते सरà¥à¤µ रजिसà¥à¤Ÿà¤° करू शकत नाही. परिणामी बाळाला जवळचेच आणि थोडेसे अंधà¥à¤• दिसत असते. à¤à¤• वरà¥à¤·à¤¾à¤šà¤¾ होईपरà¥à¤¯à¤‚त Cortexया à¤à¤¾à¤—ामधà¥à¤¯à¥‡ असणारे दृषà¥à¤Ÿà¥€à¤¶à¥€ निगडित à¤à¤¾à¤— वाढतात, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाची दृषà¥à¤Ÿà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ वाढून नजर सà¥à¤¥à¤¿à¤° होते, लांब अंतरावरचà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€à¤¹à¥€ आता तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤•à¥à¤·à¥‡à¤ªà¤¾à¤¤ येऊ शकतात. (full binocular vision )
गरà¥à¤à¤¾à¤¤ असतानाच बाळाचे à¤à¤•णे चालू à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पहीलà¥à¤¯à¤¾ 2 महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤•णà¥à¤¯à¤¾à¤šà¥€à¤š कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ सरà¥à¤µà¤¾à¤¤ सकà¥à¤°à¤¿à¤¯ राहते. वेगवेगळे माणसांचे, पà¥à¤°à¤¾à¤£à¥à¤¯à¤¾à¤‚चे, पकà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤‚चे आवाज à¤à¤•ले, खेळणà¥à¤¯à¤¾à¤‚चे आवाज à¤à¤•ले ,अंगाईगीत मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡, की बाळांनी कान टवकारलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जाणवते.
नवजात बाळांना सà¥à¤ªà¤°à¥à¤¶ लवकर समजतो , आपलà¥à¤¯à¤¾ गरजा , तà¥à¤°à¤¾à¤¸ बाळे रडून दाखवतात , कारण तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मेंदूचा रडणे या गोषà¥à¤Ÿà¥€à¤¶à¥€ संबंधित à¤à¤¾à¤—च तेवà¥à¤¹à¤¾ जासà¥à¤¤ सकà¥à¤°à¤¿à¤¯ असतो. ही बाळे चेहरा ओळखू शकतात. वसà¥à¤¤à¥‚ंपेकà¥à¤·à¤¾ चेहरेच या काळात तà¥à¤¯à¤¾à¤‚ना जासà¥à¤¤ आवडतात. आनंदी आणि दà¥à¤ƒà¤–ी à¤à¤¾à¤µ ती समजू शकतात. जनà¥à¤®à¤¤à¤ƒà¤š बाळ आपलà¥à¤¯à¤¾ आईचा आवाज ओळखू शकते . जर आई गरà¥à¤à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤¤ काही सà¥à¤¤à¥‹à¤¤à¥à¤° मà¥à¤¹à¤£à¤¤ असेल , गोषà¥à¤Ÿà¥€ वाचत असेल , तर बाळ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ ओळख दाखवते . घरातील लोकांचà¥à¤¯à¤¾ आवाजाशी ओळख दाखवते .
बाळ 3 महिनà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ होते, तेवà¥à¤¹à¤¾ hippocampus या à¤à¤¾à¤—ाची लकà¥à¤·à¤£à¥€à¤¯ वाढ होते . हा à¤à¤¾à¤— à¤à¤• limbic रचना असून ओळखीशी संबंधित, सà¥à¤®à¥ƒà¤¤à¥€à¤¶à¥€ निगडित असतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाची ओळखणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ या काळात वाढलेली असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ते सरà¥à¤µà¤¾à¤‚ना ओळखू शकते.
मेंदूचà¥à¤¯à¤¾ frontal आणि temporal lobe मधà¥à¤¯à¥‡ असणारी à¤à¤¾à¤·à¥‡à¤šà¥€ circuits पहिलà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤¤ à¤à¤•तà¥à¤°à¤¿à¤¤ (consolidate) होतात . तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळ बोलणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करू लागते. बाळ जे काही à¤à¤•ते , तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ खूप मोठा पà¥à¤°à¤à¤¾à¤µ बाळाचà¥à¤¯à¤¾ बोलणà¥à¤¯à¤¾à¤µà¤° होत असतो . पहिलà¥à¤¯à¤¾ काही महिनà¥à¤¯à¤¾à¤‚तच बाळ आपलà¥à¤¯à¤¾ घरातील à¤à¤¾à¤·à¤¾ आणि दà¥à¤¸à¤°à¥€ à¤à¤¾à¤·à¤¾ यामधà¥à¤¯à¥‡ फरक करू शकते . पण ते वरà¥à¤·à¤¾à¤šà¥‡ होईपरà¥à¤¯à¤‚त बाळाची ही कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ संपà¥à¤·à¥à¤Ÿà¤¾à¤¤ येते आणि फकà¥à¤¤ घरात बोललà¥à¤¯à¤¾ जाणाऱà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤·à¥‡à¤¶à¥€ मेंदूचà¥à¤¯à¤¾ तारा जà¥à¤³à¤¤à¤¾à¤¤.आणि तीच à¤à¤¾à¤·à¤¾ बाळ लकà¥à¤·à¤¾à¤¤ ठेवते.अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤•ांचà¥à¤¯à¤¾ असे अनà¥à¤à¤µà¤¾à¤¸ आले , की शेजारी /मितà¥à¤° जर वेगळà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤·à¥‡à¤¤ बोलत असतील, तर बाळ ती वेगळी à¤à¤¾à¤·à¤¾ पण या काळात समजू शकते, बोलू शकते . मà¥à¤¹à¤£à¥‚न आता असे सांगितले जाते, की या काळात जर पालकांनी घरात 2-3 à¤à¤¾à¤·à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ बाळाशी संवाद साधत राहावे , जेणेकरून बाळ तà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ à¤à¤¾à¤·à¤¾ शिकेल .
वयाचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¥€ मेंदूचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤·à¤¾ या गोषà¥à¤Ÿà¥€à¤¶à¥€ संबंधित à¤à¤¾à¤—ामधà¥à¤¯à¥‡ जासà¥à¤¤ synapses तयार होतात आणि à¤à¤•मेकांना जोडले जातात. (Interconnected )तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाची à¤à¤¾à¤·à¤¾ शिकणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ अतà¥à¤¯à¥à¤šà¥à¤¯ वाढलेली असते. (peak ).जà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ à¤à¤¾à¤·à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ vocabulary explosion मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ , ती याच काळात घडते . तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पहिलà¥à¤¯à¤¾ वाढदिवसापासून दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ वाढदिवसापरà¥à¤¯à¤‚त तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ शबà¥à¤¦à¤¸à¤‚गà¥à¤°à¤¹ चौपट वाढू शकतो . तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या काळात जर बाळाला गोषà¥à¤Ÿà¥€ सांगायला , पà¥à¤¸à¥à¤¤à¤•े वाचून दाखवायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ केली , तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ खूप फायदा होतो . तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ समजत नाही , असे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वाटत असले , तरी तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शबà¥à¤¦à¥à¤—à¥à¤°à¤¹à¤£à¤•à¥à¤·à¤®à¤¤à¤¾ चांगली असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शबà¥à¤¦à¤¸à¤‚गà¥à¤°à¤¹ वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी , कलà¥à¤ªà¤¨à¤¾à¤¶à¤•à¥à¤¤à¥€ वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ खà¥à¤ª फायदा होतो.
या दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡à¤š myelination चà¥à¤¯à¤¾ गतीमधà¥à¤¯à¥‡ खूप वाढ होते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अजून गà¥à¤‚तागà¥à¤‚तीची कामे मेंदू करू शकतो.सà¥à¤µ संबंधी जाणीव या काळात जागृत होते .उचà¥à¤š पà¥à¤°à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ संजà¥à¤žà¤¾à¤‚नातà¥à¤®à¤• कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ तयार होतात. (higher order cognitive abilities )तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ , इचà¥à¤›à¤¾ यांविषयी बाळ जासà¥à¤¤ जागरूक होते . जेवà¥à¤¹à¤¾ आरशात ते सà¥à¤µà¤¤à¤ƒ ची छबी पाहते, तेवà¥à¤¹à¤¾ हा मी सà¥à¤µà¤¤à¤ƒ आहे , याची तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ जाणीव होते . लवकरच ते बाळ मी , माà¤à¥‡ या à¤à¤µà¤œà¥€ सà¥à¤µà¤¤à¤ƒ चे नाव घेऊन (उदा . सà¥à¤µà¤¯à¤®à¤šà¥‡, सà¥à¤µà¤¯à¤®à¤²à¤¾ )असे बोलू लागते .
3 वरà¥à¤·à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त बाळाचà¥à¤¯à¤¾ मेंदूतील prefrontal cortex या à¤à¤¾à¤—ातील synapses ची घनता तीवà¥à¤° वेगाने वाढते . पà¥à¤°à¥Œà¤¢ मेंदूतील तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ 200% परà¥à¤¯à¤‚त पोचते . मेंदूचा हा à¤à¤¾à¤— इतर à¤à¤¾à¤—ांशी जोडले जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ असलेले आपले नेटवरà¥à¤• दृढ (strengthen )करत राहतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अवघड वाटणाऱà¥à¤¯à¤¾ गà¥à¤‚तागà¥à¤‚तीचà¥à¤¯à¤¾ (complex)संजà¥à¤žà¤¾à¤¨à¤¾à¤¤à¥à¤®à¤• कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ (cognitive ) सà¥à¤§à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ आणि à¤à¤•तà¥à¤°à¤¿à¤¤ होतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आधीचà¥à¤¯à¤¾ घडलेलà¥à¤¯à¤¾ घटनांशी आतà¥à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ घटनांचा संबंध तà¥à¤¯à¤¾à¤‚ना समजतो . तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ बोलताना वापर ती बाळे करू शकतात . à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€à¤šà¥‡ कारण आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ परिणाम हेही या वयात मà¥à¤²à¤¾à¤‚ना वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ समजते . तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ सतत संवाद साधत राहणे, गोषà¥à¤Ÿà¥€ सांगणे, गाणी शिकवणे , पà¥à¤¸à¥à¤¤à¤•े वाचून दाखवणे चालू ठेवावे . तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ à¤à¤µà¤¿à¤·à¥à¤¯à¤•ाळातील शैकà¥à¤·à¤£à¤¿à¤• पà¥à¤°à¤—तीचा हा पाया असतो . जà¥à¤¯à¤¾ कृतींनी , खेळणà¥à¤¯à¤¾à¤‚नी पालकांचे मà¥à¤²à¤¾à¤‚शी पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¾à¤¤ सà¥à¤¸à¤‚वाद होत राहतील , अशा कृती करावà¥à¤¯à¤¾à¤¤ . टी. वà¥à¤¹à¥€., इलेकà¥à¤Ÿà¥à¤°à¥‹à¤¨à¤¿à¤• खेळणी , मोबाईल , DVD यांना passive toys मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡ जाते शासà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¯ à¤à¤¾à¤·à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ . निदान 2 वरà¥à¤·à¤¾à¤‚खालील मà¥à¤²à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चा वापर करू नये , असा बालमानसशासà¥à¤¤à¥à¤°à¤œà¥à¤žà¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ आहे .
या काळापरà¥à¤¯à¤‚त बहà¥à¤¤à¥‡à¤• सरà¥à¤µ axons myelin sheath ने à¤à¤¾à¤•ले जातात . तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ चेतापेशींना मिळालेलà¥à¤¯à¤¾ माहितीची नोंद ठेवणे आणि संदेशांचे वहन करणे ही कामे जासà¥à¤¤ जलदगतीने होऊ लागतात .
जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ आलà¥à¤¯à¤¾ आलà¥à¤¯à¤¾à¤š बाळामधà¥à¤¯à¥‡ आयà¥à¤·à¥à¤¯à¤à¤° तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मेंदूमधà¥à¤¯à¥‡ जेवढà¥à¤¯à¤¾ पेशी असतात , तà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ मेंदूचà¥à¤¯à¤¾ पेशी - चेतापेशी , असà¥à¤¤à¤¿à¤¤à¥à¤µà¤¾à¤¤ असतात. पण मेंदूला तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काम वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अजून à¤à¤• गोषà¥à¤Ÿ महतà¥à¤µà¤¾à¤šà¥€ असते , ती मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ तà¥à¤¯à¤¾ पेशींमधले जोड - connections , जà¥à¤¯à¤¾à¤‚ना synapses मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤.
जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तर सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ काळात हे connections बनणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ दर पà¥à¤°à¤šà¤‚ड असतो. जवळपास 1 दशलकà¥à¤· पà¥à¤°à¤¤à¤¿ सेकंद à¤à¤µà¤¢à¥à¤¯à¤¾ वेगाने नवीन connections तयार होतात. à¤à¤µà¤¢à¥à¤¯à¤¾ मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤
आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ परत कधीही हे connections बनत नाहीत .
मूल जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर ते बाळ आपलà¥à¤¯à¤¾ आईवडील, नातलगांकडून जे जे काही अनà¥à¤à¤µà¤¤à¥‡ , तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° हे connections बनतात. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना तà¥à¤¯à¤¾ काळात जà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ पà¥à¤°à¥‡à¤® , काळजी , परसà¥à¤ªà¤° संबंध , सà¥à¤¸à¤‚वाद , उतà¥à¤¤à¥‡à¤œà¤¨à¤¾ , चालना मिळते , तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° मेंदूचे कोणते connections तयार होणार आणि जनà¥à¤®à¤à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤ ी टिकणार , ते ठरते.
छोटी बाळे पालकांचे लकà¥à¤· वेधून घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी रडतात , हà¥à¤‚कार देतात , हसतात.
थोडी मोठी à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° ती जासà¥à¤¤ सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿà¤ªà¤£à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ गरजा आणि आवडी सांगू शकतात. पालकांसाठी ही à¤à¤• सà¥à¤¸à¤‚धीच असते, तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ गरजांशी उतà¥à¤¤à¤°à¤¦à¤¾à¤¯à¥€ असणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ - जबाबदार राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ . ही देणà¥à¤¯à¤¾à¤˜à¥‡à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤š मेंदूमधील वायरिंग साठी मूलà¤à¥‚त गोषà¥à¤Ÿ असते .
मà¥à¤²à¤¾à¤‚चे पालकांशी पà¥à¤°à¥‡à¤®à¤¾à¤šà¥‡ संबंध असणे , लकà¥à¤· पà¥à¤°à¤µà¤£à¥‡ , मà¥à¤²à¤¾à¤‚ना सकारातà¥à¤®à¤• पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦ देणे आणि मà¥à¤²à¤¾à¤‚शी सतत संवाद साधत राहणे , हे मà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ निरोगी विकासासाठी आवशà¥à¤¯à¤• असते . तà¥à¤¯à¤¾à¤‚ना खेळणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ , मनातील à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ अà¤à¤¿à¤µà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€, घडणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€, अनà¥à¤µà¥‡à¤·à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ (explore)जेवढी जासà¥à¤¤ संधी मिळेल , तेवढी मà¥à¤²à¥‡ हà¥à¤¶à¤¾à¤° होतात , असे बालमानसशासà¥à¤¤à¥à¤°à¤œà¥à¤žà¤¾à¤‚चे मà¥à¤¹à¤£à¤£à¥‡ आहे . अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤¨à¥‡ असे सिदà¥à¤§ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ आहे , की सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤à¤¤à¤¾ , सà¥à¤¥à¥ˆà¤°à¥à¤¯ , पोषक वातावरण, पालकांशी खूप छान सà¥à¤¸à¤‚वाद आणि पà¥à¤°à¥‡à¤® , माया, काळजी मिळणारी मà¥à¤²à¥‡ शाळेमधà¥à¤¯à¥‡ आणि पà¥à¤¢à¥‡ आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤à¤¹à¥€ चांगली पà¥à¤°à¤—ती करतात.
बाळांचे नाते तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ घरापासून चालू होते . पालक, इतर कà¥à¤Ÿà¥à¤‚बीय, नातेवाईक , शेजारी , शिकà¥à¤·à¤•, मितà¥à¤° असा हळूहळू जासà¥à¤¤ लोकांचा यात अंतरà¥à¤à¤¾à¤µ होत जातो.
बाळांचà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ 3 वरà¥à¤·à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त ही connections बनणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ चालू राहते . तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर मेंदू सà¥à¤µà¤¤à¤ƒ च सà¥à¤µà¤¤à¤ƒ ला fine -tune करू लागतो. जे connections सतत वापरले जातात , ते बळकट होतात आणि जे वापरले जात नाहीत , ते अखेरीस काढून टाकले जातात. याला pruning असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. मेंदूला जासà¥à¤¤ कारà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤® बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी होत असते हे सारे . मेंदूमधलà¥à¤¯à¤¾ connections ची ही बांधणी आपलà¥à¤¯à¤¾ शरीरातील सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंचà¥à¤¯à¤¾ बांधणीसारखीच आहे जणू . à¤à¤•च नियम दोनà¥à¤¹à¥€à¤‚कडेही आहे - वापर करा किंवा विसरून जा . (Use it or lose it )
पहिलà¥à¤¯à¤¾ 3 वरà¥à¤·à¤¾à¤‚तील हे जे बाळाचà¥à¤¯à¤¾ मेंदूतील जासà¥à¤¤à¥€à¤šà¥‡ synapses असतात , तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मेंदूची गà¥à¤°à¤¹à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ , अनà¥à¤à¤µ टिपणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ खूप वाढलेली असते . तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ जेवढे जासà¥à¤¤à¥€à¤¤ जासà¥à¤¤ अनà¥à¤à¤µ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना घेता येतील , तेवढे घेऊ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤¤ . वेगवेगळà¥à¤¯à¤¾ कलांशी तà¥à¤¯à¤¾à¤‚ची ओळख करून दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ . इतरांशी खेळायला , बोलायला पà¥à¤°à¤µà¥ƒà¤¤à¥à¤¤ करावे . छोटà¥à¤¯à¤¾ छोटà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€ सà¥à¤µà¤¤à¤ƒ करायला लावावà¥à¤¯à¤¾à¤¤ . उदा.कपडे घालणे , जेवणे , glass वापरणे , बॅग à¤à¤°à¤£à¥‡ . या सगळà¥à¤¯à¤¾à¤‚मà¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ शरीरातील छोटे आणि मोठे दोनà¥à¤¹à¥€ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ वापरले जातात , तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ हालचाली होतात , शिवाय सà¥à¤µà¤¤à¤ƒ विचार करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कà¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤²à¤¾ चालना मिळते . जà¥à¤¯à¤¾ चांगलà¥à¤¯à¤¾ सवयी आपलà¥à¤¯à¤¾ बाळाला लागावà¥à¤¯à¤¾à¤¤ , असे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वाटते , तà¥à¤¯à¤¾à¤‚ची सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ या काळापासूनच करायला हवी .
B लहान मà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ बाबतीत आपण बरेचदा à¤à¤¾à¤·à¤¾ केंदà¥à¤° किंवा à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ केंदà¥à¤° यांचà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤·à¤¯à¥€ बोलतो. पण पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¾à¤¤ आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जà¥à¤¯à¤¾ खूप साधà¥à¤¯à¤¾ साधà¥à¤¯à¤¾ कृती वाटतात, तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मेंदूचà¥à¤¯à¤¾ बऱà¥à¤¯à¤¾à¤š à¤à¤¾à¤—ांचा समावेश असतो .
बाळाचà¥à¤¯à¤¾ वाढीचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ काळात अनà¥à¤µà¤¾à¤‚शिक (genetic) घटकांचा पà¥à¤°à¤à¤¾à¤µ जासà¥à¤¤ असतो . मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ तयार à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ चेतापेशी मेंदूमधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ योगà¥à¤¯ ठिकाणी असणे , तà¥à¤¯à¤¾à¤‚चा à¤à¤•मेकांशी योगà¥à¤¯ संबंध असणे (interact )हे मातापितà¥à¤¯à¤¾à¤‚कडून आलेलà¥à¤¯à¤¾ जीनà¥à¤¸ वर अवलंबून राहते . पण वातावरणातून मिळालेलà¥à¤¯à¤¾ माहितीला , अनà¥à¤à¤µà¤¾à¤‚ना पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦ देणे , तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° सà¥à¤µà¤¤à¤ƒ ला घडवणे , हे पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाचà¥à¤¯à¤¾ मेंदूला सà¥à¤µà¤¤à¤ƒ च करावे लागते . जीनà¥à¤¸ जर पाया असतील , तर बाळाचे अनà¥à¤à¤µ हे मेंदूचे बाकीचे बांधकाम घडवतात . बाळाची इंदà¥à¤°à¤¿à¤¯à¥‡ आजूबाजूचे वातावरण , वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ , अनà¥à¤à¤µ यांविषयी मेंदूला माहिती देतात आणि तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ मजà¥à¤œà¤¾à¤¤à¤‚तू कà¥à¤°à¤¿à¤¯à¥‡à¤²à¤¾ (neural activity ) चालना मिळते.
उदा. बोलणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आवाज - यांमà¥à¤³à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ मेंदूतील à¤à¤¾à¤·à¤¾ संबंधी à¤à¤¾à¤—ाला चालना मिळते . जर inputs चे पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ वाढले , मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ जासà¥à¤¤ बोलणे à¤à¤•ायला मिळाले बाळाला , तर तà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ातील चेतापेशींमधà¥à¤¯à¥‡ असणारे synapses जासà¥à¤¤ सकà¥à¤°à¤¿à¤¯ होतात . वारंवार वापर synapses ला बळकट बनवतात. वारंवारतेमà¥à¤³à¥‡ मेंदूमधील अंतरà¥à¤—त wiring बळकट होते आणि मेंदूचà¥à¤¯à¤¾ कामांचा वेग वाढतो . जितका जासà¥à¤¤ लोकांशी , वेगवेगळà¥à¤¯à¤¾ वातावरणाशी , वसà¥à¤¤à¥‚ंशी संबंध येतो , तेवढे जासà¥à¤¤ संवेदी उतà¥à¤¤à¥‡à¤œà¤¨à¤¾ (sensory stimulations) मिळतात . तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाची à¤à¤•ागà¥à¤°à¤¤à¤¾ , चौकस बà¥à¤¦à¥à¤§à¥€, सà¥à¤®à¥ƒà¤¤à¥€ वाढते .बाळ लवकर वाढीचे टपà¥à¤ªà¥‡ गाठते. (Milestones )
जà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ातील synapses कà¥à¤µà¤šà¤¿à¤¤ वापरली जातात , ती अशकà¥à¤¤ होतात आणि pruning process मधà¥à¤¯à¥‡ काढून टाकले जातात. वयाचà¥à¤¯à¤¾ तिसऱà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त बाळाचà¥à¤¯à¤¾ मेंदूमधà¥à¤¯à¥‡ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• चेतापेशींसाठी जवळजवळ 15, 000 synapses असतात . तिसऱà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥à¤¨ ही pruning ची कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ चालू होते. तेवà¥à¤¹à¤¾ जवळपास 50% जासà¥à¤¤à¥€à¤šà¥€ synapses काढून टाकली जातात . Visual cortex या मेंदूचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ामधà¥à¤¯à¥‡ ही कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ चालू राहते .तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तिचा वेग कमी होतो, synapses ची संखà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¿à¤° होऊ लागते . पण ही कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ वयाचà¥à¤¯à¤¾ 16 वà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त हळूहळू चालू राहते .
अशा पà¥à¤°à¤•ारे synapses ची ताकद फार मोठा हातà¤à¤¾à¤° लावते शिकà¥à¤·à¤£ , सà¥à¤®à¥ƒà¤¤à¥€ आणि इतर संजà¥à¤žà¤¾à¤‚नातà¥à¤®à¤• कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ यांचà¥à¤¯à¤¾ networks चà¥à¤¯à¤¾ connectivity आणि कारà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ . तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ आजूबाजूचे वातावरण , लोकं यांचà¥à¤¯à¤¾ अनà¥à¤à¤µà¤¾à¤‚वरून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना फकà¥à¤¤ माहितीच मिळत नाही , तर तà¥à¤¯à¤¾ माहितीचा वापर मेंदू कसा करणार, यावर पण पà¥à¤°à¤à¤¾à¤µ पडतो .
आमचे सर मà¥à¤¹à¤£à¤¾à¤¯à¤šà¥‡, "सगळà¥à¤¯à¤¾ लहान मà¥à¤²à¤¾à¤‚ची बà¥à¤¦à¥à¤§à¥€ टिपकागदासारखी असते . देवाने सरà¥à¤µà¤¾à¤‚नाच हà¥à¤¶à¤¾à¤° बनणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ देऊन पाठवले आहे . पालक तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤¢à¥‡ काय काय ठेवतात टिपणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी , तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° ती हà¥à¤¶à¤¾à¤°à¥€ टिकणार की गंजणार, हे अवलंबून आहे. " अगदी खरे आहे ते !
अशा पà¥à¤°à¤•ारे गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤ªà¤¾à¤¸à¥‚न वयाचà¥à¤¯à¤¾ 5 वà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚तचा काळ बाळाचà¥à¤¯à¤¾ मेंदूसाठी अकà¥à¤·à¤°à¤¶à¤ƒ सà¥à¤µà¤°à¥à¤£à¤•ाळ असतो . पालकांसाठी à¤à¤• सà¥à¤¸à¤‚धी असते . आणि दà¥à¤°à¥à¤¦à¥ˆà¤µà¤¾à¤¨à¥‡ हाच काळ वाया जातो बरेचदा . "à¤à¤µà¤¢à¥à¤¯à¤¾ लहान वयापासून कशाला मà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ डोकà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸?... आतà¥à¤¤à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न कशाला शिसà¥à¤¤ लावायची?..."अशा चà¥à¤•ीचà¥à¤¯à¤¾ विचारांपोटी . तसे होऊ नये, या पà¥à¤°à¤¾à¤®à¤¾à¤£à¤¿à¤• कळकळीचीपोटी हा सारा लेखनपà¥à¤°à¤ªà¤‚च .
| --------------------------- | --------------------------- |